Skip to product information
1 of 1

Biobritte India

एक दिवसाचे धिंगरी मश्रूम प्रशिक्षण | २0 एप्रिल २०२५, रविवार

एक दिवसाचे धिंगरी मश्रूम प्रशिक्षण | २0 एप्रिल २०२५, रविवार

Regular price Rs. 1,500.00
Regular price Rs. 3,000.00 Sale price Rs. 1,500.00
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.

मश्रुम लर्निग सेंटर कोल्हापूर तर्फे एक दिवसीय ऑयस्टर मशरूम शेती ट्रेनिंग आपण ठेवत आहोत.

दिनांक: २0 एप्रिल २०२५, रविवार

वेळ: सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

ऑयस्टर मशरूम  सर्वात सोपा प्रकार असून या प्रशिक्षणात तुम्हाला मशरूम शेती कशी करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.

प्रशिक्षणामधील मुद्दे-
👉मशरूम शेती म्हणजे काय? फायदे
👉लागणारे साहित्य
👉लागणारे भांडवल जागा
 👉सरकारी योजना
👉मशरूम बॅग कशी तयार करायची
👉मशरूम बॅग कशी वाढते?
👉मशरूम मार्केटिंग कसे करावे?
👉 मशरूम बाय प्रोडक्ट माहिती 
👉 सरकारी योजना/
👉इतर प्रश्न उत्तरे 
👉नोंदणी आधी करणे आवश्यक.
👉डेमो दाखवले जाणार.
👉सोबत एक किलो मशरूम बियाणे आणि बॅग मिळणार आणि प्रमाणपत्र


प्रशिक्षण शुल्क १५०० रुपये प्रती व्यक्ती

काही शंका असल्यास या नंबर ला संपर्क करावा. 

संपर्क क्रमांक:
मश्रुम लर्निग सेंटर कोल्हापूर 9923806933

पत्ता: 
मशरूम लर्निग सेंटर जयसिंगपूर कोल्हापूर-पीक कृषी च्यावर, अकिवाटे इंडस्ट्रियल इस्टेट जयसिंगपूर कोल्हापूर

गुगल लोकेशन: 
https://maps.app.goo.gl/KJ4C5pvq3ikwrTEf8

View full details